महाराष्ट्रातील लोकप्रिय कुंभे धबधब्यावर पडून सोशल मीडिया Influencer Anvi Kamdar मृत्यू झाला

मुंबईची २७ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार पाय घसरून ३०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला

0
Influencer Anvi Kamdar
Anvi Kamdar

महाराष्ट्रातील लोकप्रिय कुंभे धबधब्यावर पडून सोशल मीडिया Influencer Anvi Kamdar मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 16 जुलै रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली, जेव्हा ती तिच्या सात मित्रांसह धबधब्यावर सहलीला गेली होती.

इंस्टाग्रामसाठी रील बनविण्यासाठी गेलेली मुंबईची २७ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार पाय घसरून ३०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला.

नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार दोन दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील कुंभे येथील अत्यंत धोकादायक कड्यावर ती रील बनविण्यासाठी 16 जुलै रोजी सकाळी ९ च्या सुमारास ती तिच्या सात मित्रांसह धबधब्यावर सहलीला गेली होती. तिचा पाय घसरला आणि ती ३०० फूट खोल दरीत कोसळली.

२७ वर्षीय अन्वी  कामदार हि व्यवसायाने सी.ए. होती. ती डेलोइट कंपनीत कामाला होती. मूळची ती मुलुंडची असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. लाइफस्टाइल आणि टुरिझम बद्दल ब्लॉग बनवत असे. वेगवेगळ्या पर्यटक ठिकाणी, हॉटेल्स, रेस्टोरंटचे रिव्यू ती द्यायची. इंस्टाग्रामवर तिचे अडीच लाख फोल्लोवर्स आहेत.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील कुंभे धबधब्याजवळ व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना ३०० फूट दरीत पडून मुंबईस्थित प्रवास आणि जीवनशैली प्रभावशाली आन्वी कामदार यांचा मृत्यू झाला. परिसराचे चित्रीकरण आणि छायाचित्रे काढत असताना ती दरीत कोसळली. तिच्या मैत्रिणींनी स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर माणगाव पोलिस अधिकारी आणि बचाव दल घटनास्थळी पोहोचले.

इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्ससह सुश्री कामदार एक प्रभावशाली म्हणून Theglocaljournal या नावाने प्रसिद्ध आहेत. तिच्या इंस्टाग्राम बायोनुसार, ती व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होती आणि नंतर लक्झरी शोध, कॅफे, प्रवासाचे कार्यक्रम, टिपा आणि व्हायब्सवर सामग्री बनवून ती प्रवासी प्रभावशाली बनली. तिच्या रील आणि पोस्टमध्ये प्रवास बजेट आणि पर्यटन, विशेषतः भारतातील प्रदेशांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.