खुशखबर : सोन्याच्या दरात मोठी घसरण

Gold Rate after Budget Session 2024

0

सोन्याच्या दरात मोठी घसरण

Gold Rate after Budget Session 2024

Today Gold Rate : भारतात सोन्याच्या वस्तला खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात सोने खरेदी केली जाते. सोन्याचे दागिने खरेदी करतात आणि ते शुभ किंवा धार्मिक कारणांसाठी वापरतात. भारतीय शहरांप्रमाणे पुण्यातही सोन्याला सातत्याने मागणी असते. सोने खरेदी पूर्णपणे अवलंबून असेल पुण्यात आज सोन्याचा दर. पुण्यात सोन्याचा दर 22 कॅरेट आणि 24 कॅरेटमध्ये अनेक बाह्य घटकांच्या आधारे नियमितपणे चढ-उतार होत असतात. सोन्याच्या गुंतवणुकीची योजना करत असाल, तर पुण्यातील 22 कॅरेट सोन्याचा दर विचारात घेणे आवष्यक आहे.

मोदी सरकारचा अर्थसंकल्प अधिक निराशाजनक – मायावती
अर्थसंकल्प : लघु-सुक्ष्म उद्योगास दिलासा

आज २२ कॅरेट सोन्याचा दर

आज २२ कॅरेट सोन्याचा दर आज रूपये 6,376 प्रति १ ग्राम असून काल रूपये 6,707 एव्हडा होता, एकूण 331 रुपये घसरण पाहण्यास मिळते. त्यानुसार रूपये 63,755 प्रति १० ग्राम साठी मोजावे लागणार असून काल रूपये 67,068 किंमत होती यातून एकूण रुपये 3,313 बचत होणार आहेत. तसेच 12 ग्रॅम सोन्यासाठी रूपये 76,506 रूपये असून काल यासाठी रूपये 80,482 होता.

शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत
अर्थसंकल्प : 7.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

पुण्यातील 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ची तुलना करून खालीलप्रमाणे तपासता येतो.

ग्राम 

सोन्याचा दर 1 ग्रॅम

सोन्याचा दर 10 ग्रॅम

सोन्याचा दर 12 ग्रॅम

आज 

रूपये 6,376

रूपये 63,755

रूपये 76,506

काल

रूपये 6,707

रूपये 67,068

रूपये 80,482

किंमत बदल

-331

-3,313

-3,976

 

आज 24 कॅरेट सोन्याचा दर

आज पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर रुपये 6960 प्रति १ ग्राम असून काल यासाठी रूपये 7,322 किंमत द्यावी लागली यानुसार आज एकूण ३६२ रु. किंमत घसरली आहे. तसेच आज १० ग्राम सोन्यासाठी रूपये 69,602 किंमत असून काल याची किंमत रूपये 73,21 होती त्यानुसार 3,616 रु. बचत होणार आहे. तसेच आज सोन्याचा दर 12 ग्रॅम साठी रूपये 83,522 असून काल यासाठी रूपये 87,862 किंमत मोजली गेली.

पुण्यातील 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ची तुलना करून खालीलप्रमाणे तपासता येतो.

 

ग्राम 

सोन्याचा दर 1 ग्रॅम

सोन्याचा दर 10 ग्रॅम

सोन्याचा दर 12 ग्रॅम

आज

रूपये 6,960

रूपये 69,602

रूपये 83,522

काल

रूपये 7,322

रूपये 73,21

रूपये 87,862

किंमत बदल

-362

-3,616

-4,339

दागिन्यांसाठी चांदीचा आजचा दर प्रति किलो रु. ८७,००० असून कालचा चांदीचा दर प्रति किलो रु. ८९,५००/- असा होता.

Leave A Reply

Your email address will not be published.