राजकीय नेत्यांसाठी आयुष्याची होळी करू नका!

0

राजकीय नेत्यांसाठी आयुष्याची होळी करू नका!

✍🏻नवनाथ रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक

 

नुकतीच महाराष्ट्राच्या विधानसभेची मतदान प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया पार पडत नाही तोच त्या त्या राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी ठेवलेले रखेल कार्यकर्ते माझा नेता आणि माझाच पक्ष सत्ता स्थापन करणार अशा पिताना बाता मारताना दिसतात. पण सत्तेची खरी गोम भक्तांना वाटतेय आणि दिसतेय त्यापेक्षा खुप वेगळी आहे. ईव्हीएम मधुन भाजपच सत्ता हस्तगत करण्यात यासाठी आता ईव्हीएम दोन दिवस रेटून बलात्कार करून तिच्या उदरात भाजप संघाची वरच्या फळीतील लोक आपापल्या पद्धतीने वीर्याचे फवारे सोडून तिला गाभण करतील. जेव्हा तिचे दिवस भरून निकाल येतील तेव्हा इव्हीएमच्या गर्भाशयातून जी ओलांद जन्माला अर्थात विजयी होईल ती ईव्हीएमची पैदाईश असेल! या इव्हीएमच्या घोळाकडे सर्वसामान्यांचे लक्ष जाऊच नये यासाठी संघाने ठेवलेली रखेल मीडिया आणि त्यांचे पत्रकार त्यांच्या एक्झीट पोलवर वारंवार भाजपच सत्ता स्थापन करणार असल्याचे दाखवून देणार. जेव्हा निकाल हाती येतील तेव्हा ते माध्यमांनी दिलेल्या एक्झीट पोलला मिळतेजुळते असतील त्यामुळे तुम्हाला वाटू लागेल की एक्झीट पोलने आधीच दर्शवले होते भाजपच सत्तेत बसणार आणि तसेच झाले.

२३ तारखेनंतर भाजप+उद्धव ठाकरे सत्ता स्थापन करू शकतात
अथवा भाजप+शरद पवार सत्ता स्थापन करू शकतात.
कारण भाजपला कसे ही करून सत्ता हवी आहे. उद्धव ठाकरे यांना शिंदे नकोय तर राष्ट्रवादीच्या पवारांना अजित पवार गट नकोय.
त्यामुळे भाजपच राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू शकते हे मात्र शंभर टक्के खरं आहे.
कारण ईव्हीएम जोपर्यंत आहे तोपर्यंत भाजप सत्तेतून हद्दपार होऊच शकत नाही. ही ईव्हीएम हद्दपार व्हावी यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत बैठका व्यतिरिक्त कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसत नाही.
ईव्हीएम आणली काॅग्रसेने त्याचा फायदा भाजप घेतेय ही मिलीभगत असून त्यात शरद पवार साहेबांचा सुद्धा हात आणि साथ आहे. कारण ३८४ उमेदवारांपेक्षा जास्तिचे उमेदवार जर एकाच मतदार संघात उभे असते तर त्याठिकाणी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडून आधुनिक मनुस्मृती असलेली इव्हीएम दहन करता आली असती. ही इव्हीएम हद्दपार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पवार साहेबांनी एखाद्या तरी मतदार संघात डम्मी उमेदवार उभे करण्याचे धाडस केले आहे का? तर मुळीच नाही. का त्यांच्याकडे उमेदवाराचे डीपाॅझीट भरण्यासाठी पैसे नसतील का? तिथे पैशाचा विषय नसून इथे पवार साहेबांच्या नितीचा विषय आहे.
लोकसभेपूर्वी मराठा सामाजाने प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूरचे जिल्हाधिकारी ओबांसे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, ३८४ उमेदवारांपेक्षा जास्तीचे उमेदवार जर एकाच मतदार संघात निवडणूकीच्या रिंगणात असतील तर तिथे ईव्हीएम ऐवजी बॅलेटवर निवडणूक प्रक्रिया पार पडेल. ही गोष्ट जानते राजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार साहेबांना माहीत नसावी का? पण साहेब नेहमी आपली कुटतीनी वापरून भाजप संघाशी सांगणमत करून मिळेल तेवढे पदरात पाडून गप्पगुमान शांत बसतात असं अनेकांचे मत असून ते माझ्याही बुद्धीला पटते‌. कारण ईव्हीएम हद्दपार करण्यासाठी बैठकांचे नियोजन करणारे साहेब ईव्हीएम हद्दपार करण्यासाठी प्रत्यक्षात कोणाताही कार्यक्रम कधीही राबवताना दिसत नाहीत. यावर विचार झाला पाहिजे पण त्यांचे भक्त विचार करतील ते कसले?
पवार साहेबांनी जी गोष्ट मनात धरली ती ते परफेक्ट पद्धीतीने पुर्णत्वास नेतात असं जूने जाणकार लोक सांगतात मग साहेब इव्हीएम हद्दपार करण्यासाठी कोणतेही का प्रयत्न करीत नाहीत? साहेब तुमच्या मनात नेमकं आहे तरी काय? यावेळी लोकसभेला णि विधानसभा निवडणूकीत तुम्ही अथवा तुमच्या चेल्याचपाट्यांनी गावागावात पैसे वाटून लोकांची मतं विकत घेण्यापेक्षा जर ३८० डम्मी उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पैसा खर्च केला असता तर मागच्या दोन्ही निवडणूकीत ईव्हीएम कुठेही दिसली नसती ही कळ्या दगडावरची पांढरी रेघ असताना आपण त्यासाठी कोणताही प्रयत्न केल्याचे कोणत्याही मतदार संघात दिसले नाही. साहेब तुम्हाला अथवा तुमच्या पक्षाला आर एस एस अथवा भाजप भीते असे मला तरी कधीही वाटत नाही कारण तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला अथवा तुमच्या पक्षाच्या तळात मळ्यात असलेल्या भुमिकांना भाजप संघ भीत असता तर आज तुमच्या पक्षाचा स्टार प्रचारक नितेश कराळे आणि तुमच्याच पक्षाचा नेता अॅड. माधव जाधव यांना मार पडला नसता हे निर्विवाद सत्य तुमच्या पक्षात संघटनांमधुन घुसखोरी केलेले लोक कधीही नाकारणार नाहीत. कारण त्यांना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड अथवा बामसेफ या संघटनांची ताकद माहित आहे. कारण हे घुसखोरी केलेले नेते संघटनांच्या स्टेजवरून असे कोरडे होईपर्यंत भाजप संघाला भोगळ करीत होते मात्र तिथे आजपर्यंत त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही. मात्र पक्षाचा स्टार प्रचारकच भाजपच्या गावगुंडाचा मार खात असेल तर अशा पक्षात काम करण्यापेक्षा झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केलेली बरी नव्हे का? त्यामुळे मी शेवटी बहुजन समाजातील तरुणांना एकच सांगतो की, सर्वपक्षीय राजकीय नेते म्हणजे सार्वजनिक शौच्छालयाच्या खिडकीत ठेवलेले वीटकरींचे तुकडे असून ते फक्त रेशिमबागेतील मोहनचा शेंडा साफ करण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतःची चपल फाटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांसाठी गावभर फिरू नका. हे सर्वपक्षीय राजकीय नेते केवळ आणि केवळ त्यांच्या उद्दिष्टांसाठी तुमच्या आयुष्याची होळी करून ते पोळी खातात. त्यामुळे तुम्हाला खरच जर समाजाची तळमळ असेल तर सामाजिक चळवळीमध्ये काम करा कारण या चळवळीमधील सामान्य कार्यकर्ता ही या राजकीय नेत्यांचा बाप ठरतो आणि माप काढतो.

Leave A Reply

Your email address will not be published.