आंबेजोगाई येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची बैठक संपन्न
बीड जिल्हा युवक अध्यक्ष पदी नितीन गोदाम यांची निवड
आंबेजोगाई येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची बैठक संपन्न
– बीड जिल्हा युवक अध्यक्ष पदी नितीन गोदाम यांची निवड
अंबाजोगाई : येथील शासकीय विश्रामगृहात दि. 11/08/2024 रोजी आंबेजोगाई येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची बैठक संपन्न, प्रवेश सोहळा तसेच पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अशोक घडवे पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस, जीवन गायकवाड , मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षयभैय्या भुंबे , बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, महीला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष मिनाताई लोंढे, बीड जिल्हा सरचिटणिस विजयबाबा कांबळे, जिल्हा सचिव वसीमभाई शेख, जिल्हा संघटक सुशिल गायकवाड, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष बादल तरकसे,व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा विरूद्ध मराठेत्तराच्या कपटी वृत्तीला पुणेकरांनी थोबाडीत दिली – अभिनेते किरण माने
उद्धव ठाकरे यांच्या बाळासाहेबांचा गुणधर्म उरला नाही – प्रतापराव जाधव यांची टीका
Old Pension Scheme (OPS) जुनी पेन्शन योजना मागणीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा मोर्चा
आंबेजोगाई येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची बैठक संपन्न: या बैठकीत बीड जिल्हा युवक अध्यक्ष पदी नितीन गोदाम यांची निवड करण्यात आली , केज तालुका अध्यक्ष पदी समाधान बचूटे , बीड जिल्हा आयटी अध्यक्ष पदी प्रतिक वाघमारे, केज तालुका युवक अध्यक्ष पदी राजकुमार धिवार, अंबाजोगाई तालुका युवक अध्यक्ष पदी शैलेंद्र बनसोडे, बीड जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी विश्वास भालेराव, परळी तालुका उपाध्यक्ष पदी कमलाकर घाडगे, अंबाजोगाई युवक ता. उपाध्यक्ष पदी अक्षयभैय्या कसबे, अंबाजोगाई तालुका युवा उपाध्यक्ष पदी गफार खुरेशी, सुरज नाईकवाडे अंबाजोगाई तालुका संघटक , अंबाजोगाई ता.युवक उपाध्यक्ष पदी शुभम मस्के , ॲटो युनियन शहराध्यक्ष पदी सुनिल खैरमोडे यांची निवड करण्यात आली या बैठकीला ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष बादल तरकसे व त्यांच्या तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी यशस्वी रित्या कार्यक्रम पार पाडला. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष नात्याने सर्वांचा आभारी आहे व नवीन पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने शुभेच्छा देऊन आपल्याला दिलेल्या पदाला न्याय द्याल ही अपेक्षा बाळगतो, असे म्हणाले.