संभाजीनगर  जिल्ह्यातील एमआयडीसीसाठी ७०० हेक्टर जमिनीवर आरक्षण

संभाजीनगर  जिल्ह्यातील एमआयडीसीसाठी ७०० हेक्टर जमिनीवर आरक्षण एमआयडीसी रद्द करा, आक्रमक शेतकºयांचा शासन प्रशासनला इशारा छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील डोंगरगाव, रजाळवाडी, मंगरूळ व मोढा या चार गावांवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत नियोजित एमआयडीसीसाठी जवळपास ७०० हेक्टर जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोणतेच व्यवहार करता येत नसल्याने ते हतबल झाले आहेत. यावेळी आक्रमक […]

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धडा शिकवणार

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धडा शिकवणार मनोज जरांगे यांचा फडणवीस यांना इशारा जालना : मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारविरोधात एल्गार पुरकत २९ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धडा शिकवणार असल्याचा निर्धार केला. राज्य सरकारला २८ सप्टेंबरपर्यंत अल्टीमेट देत ही आरपारची लढाई आहे. यावेळी फडणवीस यांची जिरवायची […]

चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार

चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार -भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर : येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची संपादन प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. सिडको, महापालिका आणि महसूल या […]

मुक्तिसंग्राम दिनाच्या घेण्यात येणाऱ्या मराठवाडा बैठकीसाठी फक्त १५ दिवस

मुक्तिसंग्राम दिनाच्या घेण्यात येणाऱ्या मराठवाडा बैठकीसाठी फक्त १५ दिवस -मंत्रिमंडळ बैठकीचा कुठलाही निरोप मिळाला नाही : प्रशासन छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि संभाजीनगरचे प्रश्न सुटावेत म्हणून वर्षात मंत्रिमंडळाची एक बैठक शहरात घेण्याची परंपरा आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याच्या मागण्यांची चर्चा मंत्रिमंडळापर्यंत पोहोचावी, हा या बैठकीमागचा मुख्य उद्देश असतो. मात्र हैदराबाद मुक्तिदिन केवळ १५ दिवसांवर […]

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू -२८७ पदे रिक्त असताना केवळ २१३ उमेदवारच उत्तीर्ण बीड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या एएनएम या परिचारिका संवर्गातील पदांच्या भरती प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, २८७ पदे रिक्त असताना केवळ २१३ उमेदवारच यासाठीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले आहेत. त्यामुळे भरती होऊनही पदे रिक्त राहणार आहेत. आता उत्तीर्ण […]

काँग्रेसच्या वतीने महाराज माफ करा म्हणत हात जोडत आंदोलन

काँग्रेसच्या वतीने महाराज माफ करा म्हणत हात जोडत आंदोलन -सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच पुतळा पडल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगर : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर राज्यभर निदर्शने केली जात असतानाच काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाराज माफ करा, महाराज माफ करा, असे हात जोडत आंदोलन केले. सरकारच्या […]

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकच्या तिजोरीत खडखडाट

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकच्या तिजोरीत खडखडाट ‑ अनावश्यक खर्च टाळण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय इस्लामाबाद : मागील अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानकडे सध्या सरकारी कामासाठी पैसा शिल्लक नसल्याने तिजोरीत खडखडात झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.सरकारने अनावश्यक खर्च टाळण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या […]

याचिकाकर्त्यास भरपाई दिली नाही तर लाडकी बहीण योजना रोखणार

याचिकाकर्त्यास भरपाई दिली नाही तर लाडकी बहीण योजना रोखणार – बेकायदा जमीन बळकावल्याप्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्य तंबी नवी दिल्ली : सुमारे ६० वर्षांपूर्वी बेकायदा अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मावेजा देताना दिरंगाई तसेच भरपाईच्या रकमेची गणना चुकीच्या पद्धतीने केल्याबद्दल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला फटकारले. यावेळी न्यायालयाने भरपाईची नव्याने गणना करून संबंधित याचिकाकर्त्यास भरपाई दिली नाही तर […]

छत्रपती पुतळ्याप्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची निदर्शने

छत्रपती पुतळ्याप्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची निदर्शने -सत्तेची चव चाखणारांच्या आंदोलनामुळे आश्चर्य छत्रपती संभाजीनगर : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही मूक आंदोलन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी येथील क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली मूक आंदोलन […]

सर्वोच्च न्यायाधीशांच्या पाटणा येथील घरी चोरी

सर्वोच्च न्यायाधीशांच्या पाटणा येथील घरी चोरी -पाटलीपुत्र पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल पाटणा : येथील पाटलीपुत्र पोलीस स्टेशन परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या घरात सोमवारी रात्री उशिरा चोरट्यांनी चोरी केली. ही चोरी होत असताना न्यायाधीश आपल्या कुटुंबासह दिल्लीत राहत होते. न्यायाधीशांच्या पाटणा येथील पाटलीपुत्र कॉलनीतील घर क्रमांक १३३ मध्ये ही घटना घडली. निवासस्थानी […]