सोन्या आणि चांदीच्या दरात मोठे बदल

Gold Rate & Silver Rate Today

0

सोन्या आणि चांदीच्या दरात मोठे बदल

Today gold rate : सामान्यांपासून ते मोठ्याा घरातील प्रत्येकाचे आकर्षण सोने आणि चांदी आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात वारंवार चढउतार उतार होताना पाहायला मिळतात. यामध्ये कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी मोठी घसरण पाहायला मिळते. आज शनिवारी सोन्याच्या दरात मोठे बदल झाल्याचे दिसत आहे. तसेच चांदीच्या दरातही बदल झाला आहे.
10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये 69840 असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 70060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. सोने आणि चांदीचे दरासंदर्भात काम करणाÚया बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी 82800 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 84220 रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती देषभर बदलतात.

लियन मार्केट वेबसाईटनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर


शहर 22 कॅरेट सोन्याचा दर
मुंबई  : 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63901 रुपये आहे.
पुणे   : प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 63901 रुपये आहे.
नागपूर : प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 63901 रुपये आहे.
नाशिक : प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 63901 रुपये आहे.

लियन मार्केट वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर


शहर  24 कॅरेट सोन्याचा दर
मुंबई   :   24 कॅरेट सोन्याची किंमत 69710 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे    :   24 कॅरेट सोन्याचा दर 69710 रुपये आहे.
नागपूर  :   24 कॅरेट सोन्याचा दर 69710 रुपये इतका आहे.
नाशिक  : 24 कॅरेट सोन्याचा दर 69710 रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर आहेत, त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.