महाराष्ट्रात आज सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव

Gold Rate Today and Silver Rate Today

0

महाराष्ट्रात आज सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव

Gold Rate Today and Silver Rate Today

महाराष्ट्रातच न्हवे तर संपूर्ण भारतात, सोने हे शोभेचे अलंकार म्हणून वापरले जाते त्याच बरोबर गुंतवणुकीचे सुरक्षित साधन म्हणूनही साठा करून ठेवले जाते. सोन्याच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय घटकासोबतच देशांतर्गत घटकांमुळे सतत चढउतार होत असते. म्हणून दररोज सोन्याच्या किमतीमध्ये आपणांस थोडा-फार का होईना बदल दिसून येतो. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२४ घोषित केले आणि सोन्यावरील tax कमी केल्याची घोषणा करताच संपूर्ण भारतात सोन्याचे भाव धडा-धड पडले. याचा मध्यमवर्गीयांना खरेदीसाठी मोठा फायदा झाला. मात्र ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोने साठवून ठेवले होते त्यांना मात्र मोठा फटका बसला. तर जाणून घेऊया आजचा महाराष्ट्रातील सोन्याचे आणि चांदीचे भाव.
महाराष्ट्रमध्ये आज सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी ₹ 69160 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटसाठी ₹ 63400 आहे. तसेच चांदी ₹ 85 प्रती ग्राम आणि ₹ 85,000 प्रती किलो आहे.
महाराष्ट्रात आज चांदीचा भाव 85 रुपये प्रति ग्रॅम आणि 85,000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. चांदीचे दर मोठ्या प्रमाणावर धातूच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असतात,

महाराष्ट्रात २४ कॅरेट आज सोन्याचे भाव प्रति ग्रॅम

Gram

1 Gram

8 Gram

10 Gram

24 Carat Gold Today

₹ 6916

₹ 55328

₹ 69160

24 Carat Gold Yesterday

₹ 6900

₹ 55200

₹ 69000

Difference

0.23%

0.23%

0.23%

 

महाराष्ट्रात २२ कॅरेट आज सोन्याचे भाव प्रति ग्रॅम

Gram

1 Gram

8 Gram

10 Gram

1 Tola

22 Carat Gold Today

₹ 6340

₹ 50720

₹ 63400

₹ 69740

22 Carat Gold Yesterday

₹ 6325

₹ 50600

₹ 63250

₹ 69575

 

Difference

0.24%

0.24%

0.24%

0.24%

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2023-24 च्या खर्चास मंजुरी
पॅरिस ऑलिम्पिक 2024, नेमबाजी: रमिता जिंदाल 10 Meter Air Rifle फायनलमध्ये पोहचून इतिहास रचला
पावसाळ्यात घ्या काळजी अन्यथा आजारी पडाल- ११ आरोग्यदायी टिप्स

Leave A Reply

Your email address will not be published.