नोकरीची संधी : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पदभरती

0

नोकरीची संधी : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पदभरती


Job Opportunity : Recruitment in Mumbai Port Trust

मुंबई : पोर्ट ट्रस्ट यांच्या मुंबई पत्तन प्राधिकरण यांच्याकडे उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदाच्या चार रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या चारही जागा अभियंता पदाच्या आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिनांक 22 ऑगस्ट 2024 पर्यंत या भरतीमध्ये त्यांचा आपला अर्ज दाखल करू शकतात. या पदावर रुजू झाल्यानंतर दर महिना 20 हजार 800 एवढे वेतन देण्यात येणार आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा निर्धारित केली आहे.

अर्थमंत्री अजित पवार आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात वाद?
मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित 13 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मुंबई बंदर प्राधिकरणाने त्यांच्याकडील रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदासाठी ही भरती सुरू असून या पदाच्या एकूण चार जागा रिक्त आहेत. या भरतीमधील उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदावर रुजू झाल्यानंतर मुंबई हे नोकरीचे ठिकाण असेल. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करावा लागेल. हा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर उमेदवारांना करायचा आहे. अर्ज प्रक्रिया दिनांक 23 जुलै 2024 रोजी सुरू होईल तर दिनांक 22 ऑगस्ट 2024 हा अर्ज करण्यासाठी चा शेवटचा दिवस असणार आहे.

खुशखबर : सोन्याच्या दरात मोठी घसरण
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार लिंकचा वापर करू षकतो. उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://onlinevacancy.shipmin.nic.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन तिथून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.