अलिगड मुस्लिम विद्यापीठात गोळीबार
अलिगड मुस्लिम विद्यापीठात गोळीबार
-दोन कर्मचारी जखमी
अलिगड : उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठ (एएमयू) च्या मेडिकल कॉलनीत किरकोळ वादानंतर रजिस्ट्रार आॅफिसमध्ये तैनात कर्मचाºयांवर गोळीबार झाला. गोळी लागून दोन्ही कर्मचारी जखमी झाले…
Read More...
Read More...
अटलांटिक महासागरात बोट बुडाली
अटलांटिक महासागरात बोट बुडाली
६ मच्छिमारांचा मृत्यू तर ७ जण बेपत्ता
नवी दिल्ली : दक्षिण अटलांटिक महासागरात एक मासेमारी बोट बुडाली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता लोकांचा शोध…
Read More...
Read More...
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज प्रकरणी ‘उच्च’ दिलासा
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज प्रकरणी ‘उच्च’ दिलासा
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा गुन्हा रद्द करण्यासाठी ममताने मुंबई हायकोर्टात याचिका दखल केली…
Read More...
Read More...
राहुल गांधी संतप्त: शेतकऱ्यांना संसदेच्या गेटवर रोखल्याने
शेतकऱ्यांना संसदेच्या गेटवर रोखल्याने राहुल गांधी संतप्त
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांना संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र शेतकरी नेते संसदेत…
Read More...
Read More...
शिवछत्रपतींच्या नाटकासाठी तुरुंगात जायला तयार
शिवछत्रपतींच्या नाटकासाठी तुरुंगात जायला तयार
- मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांना
जालना : 'शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे', असं म्हणत मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाट्यनिर्मात्यांची फसवणूक…
Read More...
Read More...
नोकरीची संधी : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पदभरती
नोकरीची संधी : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पदभरती
Job Opportunity : Recruitment in Mumbai Port Trust
मुंबई : पोर्ट ट्रस्ट यांच्या मुंबई पत्तन प्राधिकरण यांच्याकडे उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदाच्या चार रिक्त जागांसाठी भरती जाहीर…
Read More...
Read More...
अर्थमंत्री अजित पवार आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात वाद?
अर्थमंत्री अजित पवार आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात वाद?
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडून पांघरून टाकण्याचे प्रयत्न
मुंबई : राज्यातील युती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकास निधीवरून संकटमोचक म्हणून ओळख असलेले नेते आणि मंत्री गिरीश…
Read More...
Read More...
महाराष्ट्रातील गोरबंजारा ( विमुक्त जाती-भटक्या जमातीचा) आरक्षणाचा इतिहास!
महाराष्ट्रातील गोरबंजारा (विमुक्त जाती-भटक्या जमातीचा) आरक्षणाचा इतिहास!
( २० नोव्हेंबर १९६१ ते ९ एप्रिल १९६५ )
✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद -9421774372
भटक्या- विमुक्तांचा आरक्षणाचा इतिहास हा रंजक आणि ऐतिहासिक आहे. देशात प्रथम १७…
Read More...
Read More...
मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित
मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित
13 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन
जालना : मराठा समाजाचा सरसकट कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समावेष करावा या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोशण करीत होते. मात्र आंदोलनाच्या…
Read More...
Read More...
खुशखबर : सोन्याच्या दरात मोठी घसरण
सोन्याच्या दरात मोठी घसरण
Gold Rate after Budget Session 2024
Today Gold Rate : भारतात सोन्याच्या वस्तला खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात सोने खरेदी केली जाते. सोन्याचे दागिने खरेदी करतात आणि ते शुभ किंवा…
Read More...
Read More...