Browsing Category

सत्ताकारण

जनतेने लोकसभेत भाजपचे मनसुभे फेटाळून लावले – जयंत पाटील

जनतेने लोकसभेत भाजपचे मनसुभे फेटाळून लावले -राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बदनापूर : भाजप महायुतीने चारशे पार चा नारा, केवळ संविधान बदलण्यासाठी दिला होता परंतु सामान्य जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपचे मनसुभे…
Read More...

भाजपच्या फुलंब्री विधानसभा इच्छुकांमध्ये दोन गट पडल्याची चर्चा

भाजपच्या फुलंब्री विधानसभा इच्छुकांमध्ये दोन गट पडल्याची चर्चा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा सत्कार छत्रपती संभाजीनगर : विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झाल्यानंतर शहरातील एका मंगल कार्यालयात त्यांचा सत्कार झाला.…
Read More...

उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुकांची गर्दी

उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुकांची गर्दी - संपर्क कार्यालयात १५० इच्छुक उमेदवारांकडून परिचय पत्र सादर जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी केली असल्याने…
Read More...

संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या 6 मतदार संघावर काँग्रेसचा दावा

संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या 6 मतदार संघावर काँग्रेसचा दावा -तिन्ही पक्षांकडून मतदारसंघात स्वतंत्रपणे सर्वेक्षण सुरू छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्ह्यात ६ आमदार विजयी झाले होते.…
Read More...

महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता – अंबादास दानवे

महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाजप काँग्रेसवर सडकून टीका छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून गोंधळ सुरू असतानाच विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास…
Read More...

संभाजी ब्रिगेडचा लोकशाहीचा जागर महामेळावा २३ ऑगस्ट रोजी पुण्यात

संभाजी ब्रिगेडचा लोकशाहीचा जागर महामेळावा २३ ऑगस्ट रोजी पुण्यात -आगामी निवडणूकीसंदर्भात चर्चा आणि विचारमंथन होणार : प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणूक आणि संभाजी ब्रिगेडची पुढील दिशा निश्चित…
Read More...

आरक्षण देणार नसाल तर कोणती भाषा बोलू?

आरक्षण देणार नसाल तर कोणती भाषा बोलू? - मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला सवाल जालना : मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, मला राजकारणात जायचे नाही. पण तुमचे दोन-चार जण म्हणत आहेत की मी राजकीय भाषा बोलत आहे. तुम्ही आरक्षण देणार नसलात तर मी राजकीय…
Read More...

उद्धव ठाकरेंमुळे विरोधकांचे जहाज बुडेल – आमदार संजय शिरसाट

उद्धव ठाकरेंमुळे विरोधकांचे जहाज बुडेल - आमदार संजय शिरसाट - आमदार संजय शिरसाट यांची महाविकास आघाडीवर टीका छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर टाकण्याचा प्रस्ताव…
Read More...

महाविकास आघाडीत कुरघोडीच्या राजकारणास सुरूवात

महाविकास आघाडीत कुरघोडीच्या राजकारणास सुरूवात -शिवसेनेच्या पैठण, कन्नड मतदारसंघावर काँग्रेसचा दावा छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्षात चुरस…
Read More...

जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी लाडकी बहीण योजना जन्माला घातली

जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी लाडकी बहीण योजना जन्माला घातली - ऑल इंडिया पॅथर सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांचा सरकारच्या योजनेवर घणाघात बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण मिळावे यासाठी ते मागील…
Read More...