Browsing Tag

छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगरातील 5 मतदार संघावर भाजपचा दावा

संभाजीनगरातील 5 मतदार संघावर भाजपचा दावा -लोकसभेच्या बदलल्यात २ मतदार संघाची मागणी छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाने ३ मतदारसंघात निवडणूक लढवली होती. मात्र आता भाजपने विधानसभेसाठी ५ मतदारसंघ मागितले आहेत.…
Read More...

महंत रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

-महंत रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सिटी चौक पोलिस ठाण्यापुढे हजारो नागरिकांचा जमाव छत्रपती संभाजीनगर : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी एका धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. त्यात शुक्रवारी…
Read More...

बीडमध्ये शिवसेनेच्या भगव्या सप्ताहास सुरूवात भगव्या झेंड्याचे वाटप

बीडमध्ये शिवसेनेच्या भगव्या सप्ताहास सुरूवात -शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भगव्या झेंड्याचे वाटप छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या भगवा…
Read More...

नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी सॉफ्ट लोन देण्याचे आठ वेळा आश्वासन

नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी सॉफ्ट लोन देण्याचे आठ वेळा आश्वासन -मनपाला पत्र न दिल्याने आश्वासनाच्या गप्प असल्याची चर्चा छत्रपती संभाजीनगर : शहरातील नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी मनपाला ८२२ कोटींचा स्वहिस्सा भरायचा आहे. त्यासाठी शासन सॉफ्ट…
Read More...

जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांची दयनीय अवस्था

जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांची दयनीय अवस्था -कालवा दुरुस्तीच्या प्रस्तावास मंजुरी मिळेल : अभियंता जाधव छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सिंचन डोळ्यासमोर ठेवून जायकवाडी धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. धरणावर डावा व उजवा कालवा तयार…
Read More...

रिक्षात बिघाड झाल्याच्या तक्रारीमुळे कडूंनी अधिकाऱ्यांना कानशिलात लगावली

रिक्षात बिघाड झाल्याच्या तक्रारीमुळे कडूंनी अधिकाऱ्यांना कानशिलात लगावली छत्रपती संभाजीनगर : प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना गुरुवारी घडली. समाजकल्याण विभागाने दिव्यांग बांधवांना…
Read More...

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला राज्य शासनाकडून तत्त्वत: मंजुरी

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला राज्य शासनाकडून तत्त्वत: मंजुरी -प्रस्ताव तातडीने क्रीडा विभागास सादर करण्याचे पालकमंत्री सत्तार यांचे आदेश छत्रपती संभाजीनगर : शहरातील आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला…
Read More...

घाटीतील नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगची घटना

घाटीतील नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगची घटना - झालेल्या चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट छत्रपती संभाजीनगर : घाटीतील नर्सिंग कॉलेजच्या ९ सीनियर्स विद्यार्थ्यांनी १९ ज्युनियर विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी ११.३० वाजता पाणचक्की येथील…
Read More...

गुन्हे शाखेच्या धाडीत गोमांस वाहून नेणारी ९ वाहने जप्त

गुन्हे शाखेच्या धाडीत गोमांस वाहून नेणारी ९ वाहने जप्त -आठ जणांना पोलिसांच्या ताब्यात दौलताबाद : धुळे-सोलापूर रस्त्यावरील जांभाळा गावात एका हॉटेलसमोर गोमांस वाहून नेणारी ९ वाहने जप्त करण्यात आली असून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच एका…
Read More...

773 कोटींच्या कामांना मंजुरी जिल्हा नियोजन समिती बैठक

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ७७३ कोटींच्या कामांना मंजुरी -घाटीसह रुग्णालयांच्या ३४ कामांचा समावेश छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपूर्वीची घेण्यात…
Read More...