Browsing Tag

Aurangabad

चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार

चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार -भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर : येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची…
Read More...

मिनी घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया रखडल्या

मिनी घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया रखडल्या - सर्जन नसल्याने गरीब रूग्णांचा फटका छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी येथील मिनी घाटी रुग्णालयात दोन सर्जन असल्याने दिवसाला तीन ते चार शस्त्रक्रिया नियमित होत होत्या. त्यामुळे गरिबांना मोठा फायदा…
Read More...

नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च नकार

नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च नकार - छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांची नाव कायम राहणार छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने…
Read More...

परिवर्तन आघाडीच्या नेतृत्वात २८८ उमेदवार देणार

परिवर्तन आघाडीच्या नेतृत्वात २८८ उमेदवार देणार -माजी खा. राजू शेट्टी, वामनराव चटप, शंकर धोंडगे यांची माहिती छत्रपती संभाजीनगर : सत्ताधारी व विरोधक प्रस्तापित आहेत. अर्धे इधर अर्धे उधार अशी सध्याची स्थिती आहे. यामध्ये छोटे छोटे पक्ष,…
Read More...

महसूल मंत्री विखेंच्या उपस्थितीत राज्य तलाठी संघाची बैठक

महसूल मंत्री विखेंच्या उपस्थितीत राज्य तलाठी संघाची बैठक -महसूल कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याची विखेंची ग्वाही छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार…
Read More...

बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद - संभाजीनगरला पहिल्यांदाच मान मिळाला छत्रपती संभाजीनगर : ज्यावेळी रक्तवाहिन्यांच्या आजारावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते त्यावेळी रिस्क आणि रुग्ण बरा होण्याचा कालावधी…
Read More...

टोयोटा किर्लोस्कर समवेत छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी सामंजस्य करार

छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्करसमवेत सामंजस्य करार राज्यातील मोटार निर्मिती उद्योगात क्रांती आणणारा प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाड्यात २० हजार कोटींची गुंतवणूक होणार मुंबई दिनांक ३१: छत्रपती संभाजीनगर…
Read More...

कांचनवाडीत बिबट्या शिरल्याची अफवा

कांचनवाडीत बिबट्या शिरल्याची अफवा -ठोस पुरावे सापडेपर्यंत शोधमोहीम : वन विभाग छत्रपती संभाजीनगर : शहरातील कांचनवाडीत सोमवारी पहाटे बिबट्या शिरल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. मात्र या पथकाला…
Read More...

कॅरीबॅग वापरावर बंदी असताना संभाजीगनरात खुली विक्री

कॅरीबॅग वापरावर बंदी असताना संभाजीगनरात खुली विक्री - विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी छत्रपती संभाजीगनर : ५१ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या राज्यात कॅरीबॅग वापरावर बंदी आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीत याची खुल्या…
Read More...

छत्रपती संभाजीनगर शहरातील १४ सिग्नल बंद बेशिस्त वाहतूक

शहरातील १४ सिग्नल बंद असल्याने बेशिस्त वाहतूक - वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक दिवसेंदिवस बेशिस्त होत चालली आहे. वाहनचालकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. शहरात केवळ ३४…
Read More...