अन्न हे पूर्ण ब्रम्ह म्हणतात हे खरं मात्र काय खावे, किती खावे आणि कसे खावे याचे नियम नाही पाळले तर हेच अन्न विषाची भूमिका निभावते. त्यासाठी हे नक्की पहा

Image by: Pixabay

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

रात्री ११ च्या आत झोपावे. झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे. सतत रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.

Image by: Pixabay

Pink Blob

कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते म्हणून किमान पक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी. सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी. झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.

Image by: Pixabay

Cream Section Separator
Tilted Brush Stroke

आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत. चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.

Image by: Pixabay

Thick Brush Stroke

जेवणानंतर लगेच फळे खाऊ नयेत. जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.

Image by: Pixabay

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे. इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये

Image by: Pixabay

Thick Brush Stroke

थोडेसे सोयामिल्क, साखर अंडं न टाकता घ्यावें.

Image by: Pixabay

Thick Brush Stroke

अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत. टमाटे वाफवून शिजवून खावेत. कच्चे टमाटे खाऊ नयेत.

Image by: Pixabay

Thick Brush Stroke

रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. ब्लॅडर स्टोन होत नाहीत. दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे. ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावे.

Image by: Pixabay

Thick Brush Stroke

दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते, दारु बंदच करावी.

Image by: Pixabay

Thick Brush Stroke

सायंकाळी ५ नंतर कमी खावे. अतिशय गरम पदार्थ खाऊ नयेत.

Image by: Pixabay

Thick Brush Stroke

तेलकट कमी खावे. कारण असे जेवण पचण्यासाठी ५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो. 

Image by: Pixabay

Thick Brush Stroke

केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच अशाप्रकारची सहा फळे खावीत.

Image by: Pixabay

पोहण्याचे ८ फायदे, जे तुम्हाला निरोगी ठेवतील... येथे क्लीक करा.  

Image by: Pixabay